आंतरराष्ट्रीय
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचे कलम 370 आणि काँग्रेसचा उल्लेख करत मोठं विधान
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) म्हणाले की, कलम 370 पुनर्स्थापित करण्याबाबत पाकिस्तान काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्ससोबत आहे.
देश
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा या तारखेला?
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
या भाजपा नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट
इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.