Home देश मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन: सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील बाधित गावे आणि शेतजमीन मालकांची...

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन: सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील बाधित गावे आणि शेतजमीन मालकांची यादी

0

सोलापूर,दि.२२: सोलापूर वार्ता विशेष | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील कामाला आता वेग आला असून, माळशिरस तालुक्यातील बाधित जमिनींची आणि शेतजमीन मालकांची अधिकृत गावनिहाय यादी समोर आली आहे. तालुक्यातील या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणार आहेत. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जर या पूर्वी सर्व्हे करण्यात आलेल्या मार्गानुसारच झाला तर खालील बाधितांची यादी फायनल करण्यात येईल.

हेही वाचा मोहोळ तालुक्यातील बाधितांची यादी

विशेष म्हणजे यामध्ये खाजगी शेतजमीन मालकांसह शासकीय रेकॉर्डनुसार नदी, रस्ते, पाझर तलाव आणि ग्रामपंचायतींच्या मालकीच्या जागांचाही समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील कोणत्या गावांमधील कोणते गट नंबर बाधित झाले आहेत आणि संबंधित जमीन मालकांची नावे काय आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. बांगर्डे (Bangarde)

 गट नं. २८१: धन्यबा बाजी मोहिते आणि इतर

 गट नं. २८२: पंढरीनाथ गुलाब मोहिते

 गट नं. २८३: अणबा बाजी मोहिते आणि इतर

 गट नं. २८४: बलभीम कृष्णा बोदरे

 गट नं. २५: द महाराष्ट्र फार्मिंग कॉर्पोरेशन

 गट नं. २७: खंडू मारुती टेळे आणि इतर

 गट नं. ३०: बाळू लक्ष्मण टेळे आणि इतर

 गट नं. ३१: पांडुरंग विठ्ठल मदने आणि इतर

 नदी व रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

२. पळसमंडळ (Palsmandal)

 गट नं. ४५२: बापू अण्णा पवार आणि इतर

 गट नं. ४७४/१: दुर्गा राजेंद्र येनपूरे

 गट नं. ४७४/२: दुर्गा राजेंद्र येनपूरे आणि इतर ५

 गट नं. ४७५: तुकाराम महादेव कदम आणि इतर

 गट नं. २१: ग्रुप ग्रामपंचायत पळसमंडळ

 गट नं. ३२४: पळसेश्वर महादेव आणि इतर ३

 गट नं. NA1, नदी व रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

३. तिरवंडी (Tirwandi)

 गट नं. ५१०: रामचंद्र हरी सरगर आणि इतर

 गट नं. ५११: पोपट नाथा सरगर आणि इतर

 गट नं. ५६८: विठ्ठल गंगाराम वाघमोडे आणि इतर

 गट नं. ५७०: पांडुरंग केरू सरगर आणि इतर

 गट नं. ५७२: शंकर भानुदास सरगर आणि इतर

 गट नं. ५९४: बापू कृष्णा माने आणि इतर

 गट नं. ५९६: मारुती तुळशीराम वाघमोडे आणि इतर

 नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

४. चाकोरे (Chakore)

 गट नं. ११५/१/२/A: पांडुरंग रामहरी विरकर आणि इतर १

 गट नं. ११५/१/A: बापू मारुती विरकर

 गट नं. ११५/१/B/२/A: बाळू किसन देशमुख आणि इतर १

 गट नं. ११५/१/B/२/C/१: सचिन तानाजी देशमुख

 गट नं. ११५/२/A/१/A: तानाजी किसन देशमुख

 गट नं. ११५/२/A/२: मीनाताई दुर्योधन कोळेकर आणि इतर ३

 गट नं. ११५/२/A/B/२: कृष्णदेव दुर्योधन कोळेकर

 नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

५. कोंडबावी (Kondabavi)

 गट नं. ६८: शिवाजी जगन्नाथ नष्टे आणि इतर ९

 गट नं. ६७/१: सतीश शंकर खरात

 गट नं. ६७/२/A/१: शिवाजी जगन्नाथ नष्टे

 गट नं. ६७/२/A/२: तुकाराम भगवान खरात आणि इतर १

 गट नं. ७६/१/A: उमेश गोरख माने

 गट नं. ७६/१/B: रमेश गोरख माने

 गट नं. ७६/२/A/२: पाझर तलाव (Pazar Talaw)

६. बागेचीवाडी (Bagechiwadi)

 गट नं. ४०/१: अंकुश हनुमंत कर्वे आणि इतर ५

 गट नं. ४०/२/A: उत्तम पांडुरंग कर्वे

 गट नं. ४०/२/B: कांतीलाल पांडुरंग कर्वे

 गट नं. ४०/२/C: पांडुरंग मारुती कर्वे

 गट नं. ४०/३: अंकुश हनुमंत कर्वे आणि इतर ५

७. गिरझणी (Girzani)

 गट नं. ११८: कांतीलाल शिवाजी पडळे आणि इतर २

 गट नं. १३७: जोतीराम जगन्नाथ चव्हाण

 गट नं. १३३: अनिल जयराम फरांदे आणि इतर ३

 गट नं. १३४: सदाशिव ज्ञानोबा चव्हाण

 गट नं. १२८: द्वारकाबाई ज्ञानोबा चव्हाण

 गट नं. १२७: लक्ष्मण रामू काटकर आणि इतर ४

 गट नं. १२३: मारुती रामू काटकर

 रेल्वे व रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

८. चौंडेश्वरवाडी (Chaundeshwarwadi)

 गट नं. ५०१/१११: अशोक नेमचंद सोनवणे आणि इतर ९

 गट नं. ५०१/११३: सुभाष शामराव जगताप आणि इतर २२

 गट नं. ४९८/११५: दत्तात्रय गंगाराम लवंड आणि इतर २९

 गट नं. ४९७/१०६: शारदा संदिपान देशमुख आणि इतर ६

 गट नं. ४८१/१०५: समाधान संदिपान इंगवले देशमुख आणि इतर ७

गट नं. ४७८/१२४: शिवरत्न एज्युकेशन संस्था यशवंतनगर (श्री राजसिंह शंकरराव मोहिते-पाटील)

 रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

९. दत्तनगर (Dattanagar)

 गट नं. ११९/१: भगवान जगन्नाथ रिसवडकर आणि इतर १

 गट नं. १०७/१: सरकार (शासकीय)

 गट नं. १०८: सत्यजित वसंतराव राऊत

 गट नं. ११०: योगेश रामराव रिसवडकर आणि इतर ६

 गट नं. ११२: संजय दामोदर साठे आणि इतर १०

 गट नं. ६४: अक्षय दौलतराव इंगवले आणि इतर ६

 गट नं. ६५: नीलिमा भरत रिसवडकर

 रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

१०. वेळापूर (Velapur)

 गट नं. १३९७/१/A: बाळासाहेब गोविंदराव घाडगे

 गट नं. १३९७/१/B: बाळासाहेब गोविंदराव घाडगे

 गट नं. १३९७/१/D: अमोल उत्तमराव माने

 गट नं. १३९७/१/E: सम्राट अरविंद जाधव आणि इतर १

 गट नं. १३९७/१/EE: जयराजे दौलतराव माने देशमुख

 गट नं. १३९७/२: विमल पांडुरंग लिंगे आणि इतर १

 गट नं. १३९९/१: सुरेश सदाशिव नखाते आणि इतर २

 गट नं. १३९९/३: अनंत निवृत्ती नवले

११. उघडेवाडी (Ughdewadi)

 गट नं. ३९०: आफताब हजीब तांबोळी आणि इतर २

 गट नं. ३९६: संजय दिगंबर कुलकर्णी आणि इतर १

 गट नं. ३९३: हनुमंत मुरलीधर उघडे आणि इतर १

 गट नं. ३९४: सुमन विठ्ठल घोरपडे आणि इतर ४

 गट नं. ३९५: आप्पा सुभान गोफणे आणि इतर ३

 गट नं. ४६७: रवींद्र तुकाराम उघडे आणि इतर २

 गट नं. ४६६: शरद मधुकर उघडे

 गट नं. ४६५: महादेव कृष्णा उघडे आणि इतर २

१२. धानोरे (Dhanore)

 गट नं. ९२: विठ्ठल पुंडलिक देवकते आणि इतर १

 गट नं. ९३: भगवान कृष्णा देवकते आणि इतर ३

 गट नं. ९४/१: सचिन विठ्ठल देवकते

 गट नं. ९४/२: हणमंत कृष्णा देवकते

 नदी क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार

१३. तोंडले (Tondale)

 गट नं. ४४८: रघुनाथ भीमराव कोदाग आणि इतर १२

 गट नं. ४४९: शंकर कोंडिबा चव्हाण आणि इतर २

 गट नं. ४५१: अंकुश संपत्ती क्षीरसागर आणि इतर ८

 गट नं. ४५४/१: प्रदिप राजेंद्र चव्हाण आणि इतर

 गट नं. ४४७: दत्तात्रय देवराव कोदाग आणि इतर ५

 गट नं. ४४६: ज्ञानेश्वर तुकाराम डोंगरे आणि इतर ६

 गट नं. ४४५: अशोक किसन चव्हाण आणि इतर १

 गट नं. ४४४: सुदामती किसन चव्हाण आणि इतर १

 गट नं. ४३९: विमल रामचंद्र चव्हाण आणि इतर ५

(टीप: सदर यादीतील काही नावे प्रातिनिधिक असून, मूळ यादीत इतर बाधित खातेदारांचीही नावे समाविष्ट आहेत.)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.