सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत दिवेंदिवस होत आहे वाढ

0

सोलापूर,दि.११: सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. (Solapur city Corona patient number) सोलापूर शहर नवीन ६२ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९८१३ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०४६ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३०५ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६२ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२७ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज १०२६ अहवाल प्राप्त झाले. यात ९६४ निगेटिव्ह तर ६२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३२ पुरुष आणि ३० महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Solapur corona report


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here