विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

0

मुंबई,दि.14: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून मोठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. विशेष म्हणजे आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.

ही भरती प्रक्रिया तब्बल 26 हजारांहून अधिक जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेत रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. CRPF, BSF, CISF, ITBP या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. ही मोठी संधीच इच्छुकांसाठी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना http://ssc.nic.in या साईटवर जाऊन अर्ज हे भरावे लागतील. याच साईटवर या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती आपल्याला मिळेल. ही भरती प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपण अर्ज 31 डिसेंबर 2023 पर्यंत आरामात करू शकता. 1 जानेवारी 2024 पर्यंत आपण फिस भरू शकता.

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

विशेष म्हणजे दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज हे करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वयाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 23 असणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फिस ही लागणार आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. अजिबात उशीर न करता लगेचच या भरतीसाठी अर्ज करा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्ज करावेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here