सोलापूर,दि.28 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 130 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 171602 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 166801 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1275 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3526 झाली आहे. यात 2299 पुरुष व 1227 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 12123 अहवाल प्राप्त झाले. यात 11993 निगेटिव्ह तर 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 71 पुरुष आणि 59 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 177 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



