आयपीएल 2024 पूर्ण वेळापत्रक, सामन्याची वेळ ठिकाण वाचा सविस्तर

0

मुंबई,दि.20: :  IPL 2024 चा पहिला सामना 22 मार्च रोजी CSK आणि RCB (CSK vs RCB IPL 1st match) चेन्नई येथे खेळवला जाईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. पहिल्या टप्प्यातील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या 17 दिवसांत एकूण 21 सामने खेळवले जाणार आहेत.

त्याचवेळी बीसीसीआय उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ५ सामने खेळणार आहेत तर दिल्ली कॅपिटल्स संघ दोन सामने खेळणार आहे. याशिवाय मुंबई इंडियन्स संघ या मोसमातील पहिला सामना 23 मार्च रोजी गुजरात टायटन्ससोबत खेळणार आहे. बीसीसीआयने पहिल्या टप्प्यात चार डबल हेडरचे वेळापत्रक तयार केले आहे. 

IPL 2024 च्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण वेळापत्रक, वेळेसह (IPL 2024 वेळापत्रक भारतीय वेळेसह) 

22 मार्च, शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई रात्री 8 वाजता

23 मार्च, शनिवार पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मोहाली दुपारी 3:30 वाजता

23 मार्च, शनिवार कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध SRH कोलकाता संध्याकाळी 7:30 PM

24 मार्च, रविवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स जयपूर दुपारी 3:30 वाजता

24 मार्च, रविवार गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अहमदाबाद संध्याकाळी 7:30 वाजता

25 मार्च, सोमवार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज बंगळुरू संध्याकाळी 7:30 वाजता

26 मार्च, मंगळवार चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स चेन्नई संध्याकाळी 7:30 वाजता

27 मार्च, बुधवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हैदराबाद संध्याकाळी 7:30 वा

28 मार्च, गुरुवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स जयपूर संध्याकाळी 7:30 वा

29 मार्च, शुक्रवार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध केकेआर बंगलोर संध्याकाळी 7:30 वाजता

30 मार्च, शनिवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स लखनौ संध्याकाळी 7:30 वा

३१ मार्च, रविवार गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद अहमदाबाद दुपारी ३:३०

31 मार्च, रविवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज विझाग संध्याकाळी 7:30 PM

1 एप्रिल, सोमवार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स मुंबई संध्याकाळी 7:30 वाजता

2 एप्रिल, मंगळवार रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ बेंगळुरू संध्याकाळी 7:30 वाजता

3 एप्रिल, बुधवार दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स विझाग संध्याकाळी 7:30 PM

४ एप्रिल, गुरुवार गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज अहमदाबाद संध्याकाळी ७:३०

5 एप्रिल, शुक्रवार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हैदराबाद संध्याकाळी 7:30 वाजता

६ एप्रिल, शनिवार राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपूर संध्याकाळी ७:३०

7 एप्रिल, रविवार मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मुंबई दुपारी 3:30 वाजता

७ एप्रिल, रविवार लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स लखनौ संध्याकाळी ७:३०

कोणत्या चॅनेलवर लाईव्ह

यावेळी आयपीएल टीव्हीवर जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. 

IPL 2024 च्या सर्व सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग Jio ॲपवर विनामूल्य केले जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here