सोलापूर,दि.19 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 47 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173747 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169638 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 497 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3608 झाली आहे. यात 2352 पुरुष व 1256 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 4222 अहवाल प्राप्त झाले. यात 4175 निगेटिव्ह तर 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 22 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. आज 1 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 103 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



