ट्रॅक्टर अन् क्रुझरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

0

परभणी,दि.17: ट्रॅक्टर अन् क्रुझरच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीतील आष्टी रस्त्यावर वडी पाटीजवळ शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास ट्रॅक्टर आणि क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला. यात 3 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातामधील क्रूझर गाडी आष्टी तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथील आहे, अपघातानंतर जखमी आणि मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी यंत्र वापरण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here