सोलापूर जिल्हा ग्रामीण 182 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.26 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 165 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 171308 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 166395 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1394 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3519 झाली आहे. यात 2293 पुरुष व 1226 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 7546 अहवाल प्राप्त झाले. यात 7381 निगेटिव्ह तर 165 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 97 पुरुष आणि 68 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 182 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here