सोलापूर जिल्हा ग्रामीण 128 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.4 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 99 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172433 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 167815 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1064 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3554 झाली आहे. यात 2316 पुरुष व 1238 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 9691 अहवाल प्राप्त झाले. यात 9592 निगेटिव्ह तर 99 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 48 पुरुष आणि 51 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 128 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Corona report


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here