सोलापूर जिल्हा ग्रामीण 201 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.21 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 168 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 170275 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 165141 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1635 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3499 झाली आहे. यात 2285 पुरुष व 1214 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 12750 अहवाल प्राप्त झाले. यात 12582 निगेटिव्ह तर 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 95 पुरुष आणि 73 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 201 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here