सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली 170298

0

सोलापूर,दि.29 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 35 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 174201 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 170298 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 277 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3626 झाली आहे. यात 2360 पुरुष व 1266 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2169 अहवाल प्राप्त झाले. यात 2134 निगेटिव्ह तर 35 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 23 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 32 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here