सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली 169998

0

सोलापूर,दि.24 : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 46 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 174001 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169998 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 388 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3615 झाली आहे. यात 2355 पुरुष व 1260 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2382 अहवाल प्राप्त झाले. यात 2336 निगेटिव्ह तर 46 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 28 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 50 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here