सोलापूर,दि.8 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 87 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172907 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168347 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 991 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3569 झाली आहे. यात 2326 पुरुष व 1243 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 6407 अहवाल प्राप्त झाले. यात 6320 निगेटिव्ह तर 87 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 58 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 158 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.