सोलापूर शहर व जिल्हा 44 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.31: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. सोलापूर शहर 525 अहवाल प्राप्त झाले यात 524 निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण 2512 अहवाल प्राप्त झाले यात 2465 निगेटिव्ह तर 47 पॉझिटिव्ह आहेत. यात 24 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. सोलापूर शहर आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 29403 झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 27926 झाली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 174283 झाली आहे तर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 170378 झाली आहे. सोलापूर शहर आज एकाही मृताची नोंद नाही तर आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 1451 आहे यात 930 पुरुष तर 521 महिलांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 3 मृतांची नोंद आहे तर आतापर्यंत 3633 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे यात 2366 पुरुष व 1267 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर शहर कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल
सोलापूर जिल्हा ग्रामीण कोरोना अहवाल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here