Kiran Mane On Shah Rukh Khan: अभिनेता किरण मानेंची शाहरुख खानबद्दलची पोस्ट चर्चेत

0

मुंबई,दि.२३: Kiran Mane On Shah Rukh Khan: अभिनेता किरण मानेंची शाहरुख खानबद्दलची पोस्ट चर्चेत आहे. किरन माने सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतो. अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. आता शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. शाहरुख कधी कुणाला ‘नमस्कार’ करत नाही ‘सलाम’ करतो, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane On Shah Rukh Khan: अभिनेता किरण मानेंची शाहरुख खानबद्दलची पोस्ट चर्चेत

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण मानेंनी पुढे लिहिलं आहे,”आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरुखसारखे लोक ‘प्युरीफायर’ आहेत. लब्यू एसआरके”. शाहरुखच्या या व्हिडीओवर खरं आहे हे, खूप-खूप प्रेम किंग खान, एक नंबर कॅप्शन, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here