माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे विनम्र अभिवादन

0

सोलापूर,दि.२७: आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था संपर्क कार्यालय कस्तुरबा मार्केट येथे त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त  आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करण्यात आले.

यावेळी आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुणाल बाबरे व प्रशांत शिंदे यांच्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळेस उत्सव अध्यक्ष श्रीशैल हिरेमठ. ॲड राज बाबरे, शेरा तुळसे, सुमित बाबरे, पियूष दावणे, रोहन गायकवाड यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here