सोलापूर,दि.२३: सोलापूर वार्ता विशेष | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील कामाला आता वेग आला असून, उत्तर सोलापूर तालुक्यातील बाधित जमिनींची आणि शेतजमीन मालकांची अधिकृत गावनिहाय यादी समोर आली आहे. तालुक्यातील या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणार आहेत. मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जर या पूर्वी सर्व्हे करण्यात आलेल्या मार्गानुसारच झाला तर खालील बाधितांची यादी फायनल करण्यात येईल.
विशेष म्हणजे यामध्ये खाजगी शेतजमीन मालकांसह वन विभाग (फॉरेस्ट लँड), ग्रामपंचायत गायरान आणि उजनी डावा/उजवा कालवा विभागाच्या शासकीय जागांचाही समावेश आहे. अधिकृत माहितीनुसार (संदर्भ फाईल: M.H.H.S.R.C.-Owner Name Maharshatra_3.xlsx म्हणजेच उपलब्ध रेकॉर्डनुसार) उत्तर सोलापूर तालुक्यातील बाधित गावे, गट नंबर आणि जमीन मालकांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
१. तीर्हे (Tirhe)
गट नं. २८२/१/A/१: नारायण तुळजाराम मळ्ळाव
गट नं. २८२/१/A/२: श्रीकांत शांताराम मळ्ळाव आणि इतर २
गट नं. २८२/१/B: आप्पा दगडू गायकवाड
गट नं. २८२/१/C: शुभदा पुरुषोत्तम कुलकर्णी आणि इतर ३
गट नं. २८२/२: रमेश अनंतराव इंगळे
गट नं. २८३/१/A: लहू धोंडिबा गायकवाड आणि इतर ४
गट नं. २८३/१/B: मारुती सोपान जाधव
गट नं. २८३/१/C: लक्ष्मण सोपान जाधव
गट नं. २८३/१/D: राम सोपान जाधव
गट नं. २८३/२: हाऊसराव चंदर वाकळे
गट नं. २८८/१/A: भगवान हरीराम मळ्ळाव आणि इतर १
गट नं. २८८/१/B/१: भगवान हरीराम मळ्ळाव आणि इतर १
गट नं. २८८/१/B/२: प्रकाश रामकृष्ण मळ्ळाव आणि इतर १
गट नं. २८८/१/C/१: प्रकाश रामकृष्ण मळ्ळाव आणि इतर १
गट नं. २८८/१/C/२: प्रकाश रामकृष्ण मळ्ळाव
गट नं. २८८/२: अण्णासाहेब रघुनाथ पाटील आणि इतर ५
गट नं. २८९/१: दीपक कुमार घुले
गट नं. २८९/२/A: दीपक कुमार घुले
गट नं. २८९/२/B: स्वप्नाली दीपक घुले
गट नं. २९०/१/A: सर्वेश चंद्रशेखर शिर्के आणि इतर ४
गट नं. २९०/१/B: वसंत कृष्णाजी शिर्के आणि इतर ३
गट नं. २९०/२: मा. जिल्हाधिकारी / उपसंचालक निवासी जमीन
गट नं. २५६/१: रामकृष्ण यशवंत जाधव आणि इतर २
गट नं. २५६/२: गोविंद ज्ञानोबा मदाने आणि इतर १
गट नं. २५२: सुभद्राबाई सोपान पवार
गट नं. २४२/१: दत्तात्रय बाबुराव कराळे
गट नं. २४२/२: यशवंत मासा जाधव आणि इतर ५
गट नं. २४०/१: विनोद जगन्नाथ कराळे आणि इतर १
गट नं. २४०/२: यशवंत मासा जाधव आणि इतर १
गट नं. २३७: मासाजी दिगंबर जाधव
गट नं. २३६: ज्ञानोबा श्रीरंग जाधव आणि इतर २
गट नं. २२८: अरुण जालिंदर सुरवसे
गट नं. २३१: दत्तात्रय नारायण सुरवसे
गट नं. २३०: कावेरीबाई बाबुराव सुरवसे
गट नं. २२९: कावेरीबाई बाबुराव सुरवसे
गट नं. २२७: सुनिता/मीरा वसंत गायकवाड
गट नं. २१७/१: अनंत हरी सुरवसे
गट नं. २१७/२: बाळासाहेब केशव कुलकर्णी आणि इतर २
गट नं. २१७/३/A: शशिकांत शिवाजी पवार आणि इतर ५
गट नं. २१७/३/B: सुमन विठ्ठल पाटील आणि इतर ५
गट नं. २१६: मारुती महादेव सुरवसे
गट नं. २१५: प्रकाश दत्तात्रय पाटील
गट नं. २१३: श्रीपाल शंकर जाधव
गट नं. २१२: श्रीपाल शंकर जाधव
गट नं. २०४/१: विभीषण दाजी जाधव आणि इतर २
गट नं. २०४/२: चंद्रसेन दाजी जाधव
गट नं. २०४/३: चंद्रसेन दाजी जाधव आणि इतर ५
गट नं. २०४/४/A: भामाबाई दगडू गायकवाड आणि इतर २
गट नं. २०४/४/B: रेखा भीमराव गायकवाड आणि इतर ६
गट नं. २०३: नागेश देविदास घंतुरे
गट नं. २०१: मंगेश देविदास घंतुरे
गट नं. २००: मंगेश देविदास घंतुरे
गट नं. १९९/१: तुकाराम शिवाजी घंतुरे
गट नं. १९९/२: ज्ञानेश्वर शिवाजी घंतुरे
गट नं. १९८: साईनाथ राम वाघमारे आणि इतर १०
गट नं. १९७/१/A/१: मालती रमेश शिंदे आणि इतर ४
गट नं. १९७/१/A/२: मालती रमेश शिंदे आणि इतर ५
गट नं. १९७/१/B: बाबुराव नामदेव गायकवाड आणि इतर ७
गट नं. १९७/२: नर्मदा नामदेव गायकवाड आणि इतर ७
गट नं. १९६/१: विठ्ठल मुरलीधर माने आणि इतर २
गट नं. १९६/२/A: रावसाहेब मारुती कवडे
गट नं. १९६/२/B: सुरेखा शिवाजी कवडे आणि इतर ३
गट नं. १९६/२/C: सूर्यकांत चंद्रकांत करंडे आणि इतर १
गट नं. १९४/१/A: कुमार भारत सुरवसे आणि इतर ३
गट नं. १९४/१/B: तानाजी कुबेर सुरवसे
गट नं. १९४/२/A: अरुण सौदागर राऊत
गट नं. १९४/२/B/१: दिलीप ब्रह्मदेव माने
गट नं. १९४/२/B/२/A: तानाजी कुबेर सुरवसे
गट नं. १९४/२/B/२/B: सुनिता गुरुदेव गायकवाड
गट नं. १९५/१: दिलीप ब्रह्मदेव माने
गट नं. १९५/२/A/१: सुनील संतोष सुरवसे आणि इतर १
गट नं. १९५/२/A/२: दिलीप ब्रह्मदेव माने
गट नं. १९५/२/B/१: सुनील संतोष सुरवसे आणि इतर १
गट नं. १९५/२/B/२: दिलीप ब्रह्मदेव माने
गट नं. १९५/२/C/१/A: रोहिदास महादू कांबळे
गट नं. १९५/२/C/१/B: मीरा संतोष सुरवसे
गट नं. १९५/२/C/२: दिलीप ब्रह्मदेव माने
२. पाथरी (Pathari)
गट नं. २२६: हिराबाई मल्लिकार्जुन राठोड
गट नं. २३२/१/A/१: शिवाजी जगन्नाथ राठोड
गट नं. २३२/१/A/२: ज्योती रविकुमार चव्हाण आणि इतर २
गट नं. २३२/१/A/३: मल्लीकानाथ शिवाजी लांबतुरे
गट नं. २३२/१/B: तुकाराम मन्नू चव्हाण
गट नं. २३२/१/B/१: गणपत दासू राठोड आणि इतर २
गट नं. २३२/१/C: सोमनाथ चदू राठोड
गट नं. २३२/२: अविदाबाई विठ्ठल मोहिते आणि इतर ९
३. बेलाटी (Belati)
गट नं. ९८/१: विजया ज्ञानराव भोसले
गट नं. ९८/२/A: दिलीप ब्रह्मदेव माने
गट नं. ९८/२/B: धोंडप्पा शंकर जकापुरे आणि इतर १
गट नं. ९८/२/C: मल्लिकार्जुन पीरप्पा राठोड आणि इतर १
गट नं. ९८/२/D: अतुल आत्माराम भोसले
गट नं. ९८/३: विजया ज्ञानराव भोसले
गट नं. ९२/१/A/१: निवृत्ती रामचंद्र जाधव आणि इतर १
गट नं. ९२/१/A/२/A: गोमलाबाई धेनू पवार आणि इतर ८
४. कवठे (Kawathe)
गट नं. ३४/१/A: शिवलिंग जगन्नाथ पाटील
गट नं. ३४/१/B: देवराज पंडित पाटील
गट नं. ३४/२/A: देवराज पंडित पाटील
गट नं. ३४/२/B: शिवराज पंडित पाटील
गट नं. ३६/१: लताबाई काशिनाथ शिंगाडे आणि इतर ६
गट नं. ३६/२: संतोष धोंडिराम राठोड आणि इतर १
गट नं. ३७: गिर्जा विरू मशाल आणि इतर २
गट नं. ३८: शिवराज विरू मशाल आणि इतर १
५. सलगरवाडी (Salgarwadi)
गट नं. २११ आणि २१२: सर्व्हे नंबर तपासणी सुरू
रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
६. प्रतापनगर (Pratapnagar)
गट नं. ११०: गायरान ग्रामपंचायत गावठाण
गट नं. १११: वन विभाग जमीन (Forest Land)
गट नं. ११२: प्रेमाबाई बाबू पवार आणि इतर
गट नं. ११३: रखमाबाई हिरालाल जाधव आणि इतर ६
गट नं. ११४: सुखदेव लक्ष्मण राठोड आणि इतर ८
गट नं. १०७: बाबू विठोबा पवार आणि इतर ४
गट नं. ११९: कार्यकारी अभियंता उजनी उजवा कालवा (नंबर ८) आणि इतर ९
रस्ता क्षेत्र: शासकीय रेकॉर्डनुसार
७. सोरेगाव – सोलापूर म.न.पा. क्षेत्र (Soregaaon-Solapur M.Corp)
गट नं. १३४: शंकरराव सुभाष मंदे
गट नं. ८: दिगंबर शंकरभट आंबलागी आणि इतर ११
गट नं. ६: मनिष दत्तात्रय सुरवसे आणि इतर ६
गट नं. ५: कार्यकारी अभियंता उजनी कालवा सोलापूर आणि इतर ८
गट नं. ४३: प्रभावती सुधाकर कोळकुरे
गट नं. ३९: अजित भागवत जाधव आणि इतर ५
गट नं. ३८: रामचंद्र भिकाजी साठे
गट नं. ३७: राजेंद्र तुळशीराम खडकडे आणि इतर १३
८. कुमठे – सोलापूर म.न.पा. क्षेत्र (Kumathe-Solapur M.Corp)
गट नं. २९१: मळप्पा बाबू म्हेत्रे आणि इतर ४
गट नं. २९२: अशोक कलप्पा म्हेत्रे आणि इतर ५
गट नं. २९०: मळप्पा लक्ष्मण काळसे आणि इतर १
गट नं. २८९: नागनाथ लक्ष्मण काळसे आणि इतर २
गट नं. २८८: नागराज दत्तात्रय पवार आणि इतर १
गट नं. २६५: अशोक रखमाजी आवताडे आणि इतर ३
गट नं. २६४: ऋषिकेश शंकरराव कुलकर्णी आणि इतर ५
गट नं. २६६: विठ्ठल चन्नप्पा म्हेत्रे आणि इतर ५
टीप: शासकीय आणि तांत्रिक नोंदीनुसार मूळ अधिकृत यादीत प्रत्येक गावातील इतरही काही सह-खातेदार आणि अंशतः क्षेत्रांचा समावेश आहे.








