Home देश बुलेट ट्रेन | सोलापूरच्या ‘या’ तालुक्यातील भूसंपादनाची गावनिहाय संपूर्ण यादी

बुलेट ट्रेन | सोलापूरच्या ‘या’ तालुक्यातील भूसंपादनाची गावनिहाय संपूर्ण यादी

0

सोलापूर,दि.२१: मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सोलापूर जिल्ह्यातील कामाला आता वेग आला असून, मोहोळ तालुक्यातील बाधित जमिनींची आणि शेतजमीन मालकांची अधिकृत गावनिहाय यादी समोर आली आहे. तालुक्यातील कामती बु., कोठाळे, सोहाळे, वाघोली, शिंगोळी, कामती खु. या गावांसह लमाणतांडा, वडदेगाव, तारटगाव आणि कुरूल या भागातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी या हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित होणार आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये खाजगी शेतजमीन मालकांसह वन विभाग आणि बँकेच्या मालकीच्या जागेचाही समावेश आहे. मोहोळ तालुक्यातील कोणत्या गावांमधील कोणते गट नंबर बाधित झाले आहेत आणि संबंधित जमीन मालकांची नावे काय आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

मोहोळ तालुका

१. कामती बु. (Kamti Bk)

कामती बुद्रुक गावामध्ये सर्वाधिक गट क्रमांकांचे संपादन केले जाणार आहे. या भागातील प्रमुख शेतकरी आणि गट क्रमांक पुढीलप्रमाणे:

 गट नं. १५३: पुष्पा रमणलाल सोनिमिंडे आणि इतर १

 गट नं. १५१: सुहास ज्ञानदेव सराटे आणि इतर २

 गट नं. १५०: महादेव वामन सराटे आणि इतर २

 गट नं. १४९: रघुनाथ जगन्नाथ खराडे आणि इतर ७

 गट नं. १४८: नंदाबाई लिंबाजी खराडे आणि इतर १४

 गट नं. १४७: चंद्रभागा रामचंद्र शिंगाडे आणि इतर १५

 गट नं. १४६/१: रामचंद्र देव वहिवाट मुकुंद वसंत कुलकर्णी

 गट नं. २३२: सैयद इस्माईल मुजावर आणि इतर ६

 गट नं. १४५: रामराव केरबा भोसले आणि इतर ५

 गट नं. २३३: सुलतान हैदर मुजावर आणि इतर ४

 गट नं. २३४v: इसाक सैयद मुजावर आणि इतर १०

 गट नं. २३४c: सुलतान हैदर मुजावर आणि इतर ३

 गट नं. २३७c / २३७v: अफसर सुलतान मुजावर आणि इतर

 गट नं. २४५: यशवंतराव गणपत कोकरे आणि इतर २

 गट नं. २२८: गणेश पांडुरंग कोकरे आणि इतर ५

 गट नं. १३०/१: नितीन चंद्रकांत देशमुख आणि इतर १

 गट नं. १३०/२: रत्नाला चंद्रकांत देशमुख

 गट नं. १७६ / १७२: सुरेखा ज्ञानदेव सराटे

 गट नं. १७७ / १६५: विश्वनाथ जालिंधर भोसले आणि इतर ४

 गट नं. १९३ / १९७: धर्मराव मारुती पवार

 गट नं. १९२: हेमंत निवृत्ती भोसले आणि इतर ५

 गट नं. १८४: सत्यवान विष्णू घोडके

 गट नं. २०१: दत्तात्रय गेनू भोसले आणि इतर ५

 गट नं. १८७: सूर्यकांत आप्पासाहेब भोसले आणि इतर ११

 गट नं. १८८: हरी बाबुराव भोसले

 गट नं. १८१: सरकार, जिजाबाई लक्ष्मण भोसले

 गट नं. १८२: सुंदरबाई अभिमन्यू भोसले आणि इतर ३

 गट नं. १८०: कमल विठ्ठल भोसले

 गट नं. १८३: अर्जुन दगडू भोसले आणि इतर २

 गट नं. १९९: मासा कृष्णा भोसले आणि इतर २

 गट नं. १९८: मोहन बाजीराव भोसले आणि इतर २

 गट नं. १९६: मारुती धोंडीबा भोसले

 गट नं. १९४: सुशीला धर्मराज पवार

 गट नं. २००: पानाडुंरग रखमाजी भोसले आणि इतर ५

 गट नं. २०२: संगीता नानासाहेब खराडे आणि इतर ८

 गट नं. २०३: गोकुळ बळी जगताप आणि इतर ९

 गट नं. २०४: मुकुंद वसंतराव कुलकर्णी आणि इतर ३

 गट नं. १६८iS: रमेश रामचंद्र पाटील आणि इतर ८

 गट नं. १६३: रघुनाथ दत्तात्रय भोसले

 गट नं. १५७: किसन दत्तात्रय भोसले

 गट नं. १६०: मंगल पंडित भोसले

 गट नं. २३९: नारायण गोविंद तुळपुळे

 गट नं. २४० / २४३/२: शामल दत्तात्रय खराडे

 गट नं. २४२: अविनाश दत्तात्रय खराडे

 गट नं. २४४: शंकर ज्ञानदेव खराडे आणि इतर २

 गट नं. २३८: जनाबाई अशोक खराडे आणि इतर १४

 गट नं. १६७/१: दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप लँड डेव्हलपर्स बँक लि. मुंबई (मोहोळ शाखा)

२. कोठाळे (Kothale)

 गट नं. ४१ / ४२: अशोक बळवंत भोसले आणि इतर

 गट नं. ४०: पितांबर बबन जगताप आणि इतर २

 गट नं. ६६: दत्तात्रय मनोहर गोटकुळे आणि इतर ९

 गट नं. ६७: कल्याणराव कोंडीबा केदार आणि इतर ४

 गट नं. ५३: रामचंद्र जयसिंग पाटील

 गट नं. ६८: रविंद्र विठ्ठल पवार

 गट नं. ७१: पोपट बाळू पवार आणि इतर १

 गट नं. ७२: चंद्रसेन विश्वंभर मोरे आणि इतर १

 गट नं. ८०: सोपान ज्ञानोबा पवार आणि इतर ८

 गट नं. ८१: रामचंद्र शंकर पवार

 गट नं. ८२: हिरालाल सय्यद मुलानी आणि इतर ४

 गट नं. ८३: संपदा उत्तम निचल आणि इतर १

 गट नं. ८९: संजय अभिमान निचल आणि इतर २

 गट नं. ९०: गुंडोपंत रामचंद्र निचल आणि इतर ३

 गट नं. ९३: अजमोद्दीन शहाबुद्दीन शेख आणि इतर १

 गट नं. ९४: जैनोद्दीन शहाबुद्दीन शेख आणि इतर १०

 गट नं. ९५: आसिफ अलाउद्दीन मुलानी आणि इतर २

 गट नं. ९६: दगडू महिबूब शेख आणि इतर १

 गट नं. ९७: मौला हसन शेख आणि इतर ११

 गट नं. ९८: अमीर मोहम्मद हनीफ मुलानी

 गट नं. १००: झुंबर सायाबू मुलानी आणि इतर ४

 गट नं. १०१:  इंदुमती भिवाजी मोतकुळे आणि इतर ८

 गट नं. १०४: विष्णू हरिबा नबादे

 गट नं. १०५: रणजित बबन थोरात आणि इतर ३

 गट नं. १०६: सुदर्शन वासुदेव पवार

 गट नं. १०८: नागनाथ शिवाजी पवार आणि इतर १

 गट नं. १०९: सारिका रामदास पवार आणि इतर ३

 गट नं. ११५: धन्यकुमार सुरेश सुरवसे आणि इतर ३

 गट नं. ११४: बाळासाहेब आत्माराम पवार आणि इतर ५

 गट नं. ११३: किशोर निवृत्ती पवार आणि इतर ८

 गट नं. ११२: राजाबाई दामोदर पवार आणि इतर ९

 गट नं. १११: सुमंत नामदेव पाटील आणि इतर ४

३. सोहाळे (Sohale)

 गट नं. ४७३: दिनकर नामदेव आवताडे आणि इतर १

 गट नं. ४७१: रोहित ब्रह्मदेव निकम आणि इतर ३

 गट नं. ४७२: सुरेखा ब्रह्मदेव निकम आणि इतर ५

 गट नं. ४८३: तायाप्पा महादेव जगताप आणि इतर १

 गट नं. ४८४: सर्जेराव कृष्णा जगताप

 गट नं. ४५३: भारत केराप्पा जगताप आणि इतर १

 गट नं. ४५४: स्मृतीबाई ज्ञानदेव जगताप आणि इतर १

 गट नं. २२: सोलापूर वन विभाग (Solapur Forest Dept)

 गट नं. ४५९: सुजाता लक्ष्मण कदम

 गट नं. ४५८: मंदाकिनी लक्ष्मण कदम आणि इतर १

 गट नं. ४६०: चांगुणा रमेश जगताप आणि इतर २

 गट नं. ६८: वैजयंता मच्छिंद्र शिंदे आणि इतर १९

 गट नं. ८५: हनमंत माणिक जगताप आणि इतर १

 गट नं. ७३: सुनंदा राजाराम पाटील आणि इतर ३

 गट नं. ९८: सुग्रीव भगवान जगताप आणि इतर २

 गट नं. १३७: संभाजी दादा घुले आणि इतर

 गट नं. १४७: मार्गु पराप्पा महार

 गट नं. ४६: रघुबाजी तायाप्पापराप्पा महार आणि इतर २४

 गट नं. ७१: बब्रुवाहन रघुनाथ जगताप आणि इतर ३

 गट नं. ४५६ / ४६१: चंद्रभान धोंडीबा कदम

 गट नं. ४५७: सखूबाई चंद्रभान कदम आणि इतर १

 गट नं. १४६: दिलीप दिगंबर पाटील आणि इतर ७

 गट नं. १४५: तुकाराम ज्ञानदेव घुले आणि इतर १

 गट नं. १४३: मारुती गंगाधर घुले

 गट नं. १४२: महादेव दाजी घुले

 गट नं. १४१: अंकुश उत्तम जगताप

 गट नं. १३८: राजेंद्रकुमार अण्णासाहेब बाबर

 गट नं. १३६: अर्जुन दगडू जगताप

 गट नं. १३२: गणपत ज्ञानदेव जगताप आणि इतर १

 गट नं. १३५: विद्या सचिन गायकवाड आणि इतर ३

 गट नं. ९९: प्रल्हाद दगडू जगताप

 गट नं. ९७: रामचंद्र तुकाराम जगताप आणि इतर १

 गट नं. ८७: काकासाहेब तुकाराम जगताप आणि इतर १

 गट नं. ८६: भाऊसो उद्धव जगताप

 गट नं. ७०: अशोक तात्या घुले आणि इतर २

 गट नं. ७२: हेमराणी प्रमोद पाटील

 गट नं. ४५५: विमल हरिदास जगताप आणि इतर ५

 गट नं. ४५०: गणेश बबन जगताप

 गट नं. ४८९: शंकर मदन जगताप आणि इतर १०

 गट नं. ४८७: राजाराम मारुती जगताप

 गट नं. ४७४: विकास रामचंद्र जगताप आणि इतर १

४. वाघोली (Wagholi)

 गट नं. २५: मधू बांदा माने आणि इतर १३

 गट नं. २४: विजया बेडगे आणि इतर

 गट नं. २३: महादेव भगवान फाळके आणि इतर ७

 गट नं. २९: रंगनाथ खुशाबा जाधव आणि इतर १०

 गट नं. ३०: पोपट निवृत्ती फाळके आणि इतर ८

 गट नं. ३१: नाना सोपान वाघमारे आणि इतर २७

 गट नं. ३२: वन विभाग (Forest Department)

 गट नं. ३३: बाबुराव लक्ष्मण दसाडे आणि इतर ६

 गट नं. ४२: अशोक कलाप्पा मसरे आणि इतर ९

 गट नं. ३५: सुरेश महादेव कोरे आणि इतर ८

 गट नं. ३६: वसंत गणपत ठोकळे आणि इतर १८

५. शिंगोली (Shingoli)

 गट नं. ८६: संजय भानुदास सुतार आणि इतर ५

 गट नं. ८३: अंकुश नरसिंह साळुंखे आणि इतर १०

 गट नं. ८२: मीनाक्षी दत्तात्रय खटके आणि इतर १८

 गट नं. ८१ / ७९ / ६९: गणपत शिवाजी खटके

 गट नं. ८०: माधवी मारुती कुंभार

 गट नं. ६८: वैशाली धुळा खटके आणि इतर ३

 गट नं. ६७: नागनाथ खांडू मोटे

 गट नं. ६६:  पांडुरंग जगन्नाथ मोटे आणि इतर ५

 गट नं. ६१: बिभीषण एकनाथ पाटील आणि इतर ३

 गट नं. ६०: माऊली/प्रवीण रमेश खांडेकर आणि इतर ६

 गट नं. ५२: रामचंद्र सिद्राम खटके आणि इतर १

 गट नं. ५१: मीरा शंकर माने

 गट नं. ५०: रंजना अंबादास गायकवाड आणि इतर १४

६. कामती खु. (Kamti Kh)

 गट नं. ११: लक्ष्मण विठ्ठल तरंगे आणि इतर ५

 गट नं. २१: दगडू चिमणा पाटील आणि इतर २

 गट नं. ३३: धोंडीबा कृष्णा भंडारे आणि इतर ४२

 गट नं. ५०: प्रकाश गणेश गोडबोले आणि इतर २

 गट नं. ५४: दत्तात्रय तुकाराम पवार

 गट नं. ५५P: सुनिता दत्तात्रय पवार आणि इतर १२

 गट नं. ५६: लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील आणि इतर १

 गट नं. २४५: रंगनाथ ईश्वर राठोड

 गट नं. २४३: फुलाबाई नारायण राठोड आणि इतर ११

 गट नं. २४२: तानाजी श्रीरंग देवकाते आणि इतर ३१

७. लमाणतांडा, वडदेगाव, तारटगाव, कुरूल

लमाणतांडा (गट नं. ५० ते ८४): टिपू शाहू राठोड, सीमा उत्तम शिंदे, धोंडीबा सदाशिव माळी, बिटू जालिंदर शिंदे, बाळू मारुती मोटे, दिनेश किसन मोटे, किसन नागनाथ मोटे, मांगा शिवाजी पाटील, अमोल विष्णू शिंदे, प्रमोद धोंडीबा जाधव, भिवाजी रामचंद्र जाधव.

वडदेगाव (गट नं. ८२ ते ८७): पद्मिनी सत्यवान सुरवसे, शिवाजी चांगदेव सुरवसे, गणेश हरीबा सुरवसे, तानाजी ज्ञानोबा सुरवसे, सत्यवान नागनाथ सुरवसे.

 तारटगाव (गट नं. ११, १२, ६६, ६७, ६८): अनिल राजन देठे, नागनाथ लिंबाजी कांबळे, सुनिता राजाराम कोळी, विश्वनाथ तुळजाराम गिरी, प्रवीण वसंत कोळी.

 कुरूल (गट नं. ३९९): गोपिका भास्कर पाटील आणि इतर ३.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.