Solapur: सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ

0

सोलापूर,दि.९: सोलापूर शहरात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. (Solapur city Corona report) सोलापूर शहर नवीन ५५ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९६८८ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०३८ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १८९ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६१ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२६ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ७९९ अहवाल प्राप्त झाले. यात ७४४ निगेटिव्ह तर ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात २७ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here