सोलापूर,दि.22 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 199 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 170510 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 165402 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1603 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3505 झाली आहे. यात 2287 पुरुष व 1218 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 10968 अहवाल प्राप्त झाले. यात 10769 निगेटिव्ह तर 199 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 114 पुरुष आणि 85 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 261 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



