Solapur-Corona: सोलापूर शहर आणि जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ

0

सोलापूर,दि.24:Solapur-Corona: सोलापूर शहरातील कोरोना रुग्ण संख्येत कधी वाढ तर कधी घट होत आहे. शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहर 113 अहवाल प्राप्त झाले. यात 104 निगेटिव्ह तर 9 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 5 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 35 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 34624 झाली आहे. तर यापैकी 33070 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1519 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 969 पुरुष व 550 महिलांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्हा ग्रामीण | Solapur-Corona

सोलापूर जिल्हा ग्रामीण 92 अहवाल प्राप्त झाले, यात 88 निगेटिव्ह तर 4 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 4 पुरुष व 0 महिलांचा समावेश आहे. प्राप्त अहवालात मृत म्हणून नोंद नाही. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 187432 झाली आहे. तर यापैकी 183686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3731 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2422 पुरुष व 1309 महिलांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here