सोलापूर,दि.१८ : सोलापूर शहर नवीन ३ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९२५२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७७९० झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या २० आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४३ झाली आहे. यात ९२५ पुरुष व ५१८ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ६७८ अहवाल प्राप्त झाले. यात ६७५ निगेटिव्ह तर ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

