सोलापूर,दि.20 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 39 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173790 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169742 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 440 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3608 झाली आहे. यात 2352 पुरुष व 1256 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1562 अहवाल प्राप्त झाले. यात 1523 निगेटिव्ह तर 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 24 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 104 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


