सोलापूर,दि.13 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 60 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173381 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169037 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 752 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3592 झाली आहे. यात 2337 पुरुष व 1255 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 4584 अहवाल प्राप्त झाले. यात 4524 निगेटिव्ह तर 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 33 पुरुष आणि 27 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 122 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



