शिवसेना ठाकरे गटाची 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

0

मुंबई,दि.23: शिवसेनेने (ठाकरे गट) 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शिवसेनेने सोलापूरसह सांगोलाचे उमेदवार जाहीर केले आहेत.

माहीम मतदारसंघातून शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. येथील मतदारसंघातून अमित ठाकरेंविरुद्ध उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप सोपल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, इतरही मतदारसंघातील नेतेमंडळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत आहे.

माजी आमदार दिलीप सोपल (बार्शी)

१)सुधाकर बडगुजर (नाशिक पश्चिम)

२)वसंत गिते (नाशिक मध्य) 

३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य) 

४)एकनाथ पवार (लोहा कंधार)

५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा

६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा

७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा

८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण

 ९) गणेश धात्रक, नांदगाव

 १०)दीपक आबा साळुंखे पाटील,  सांगोला

११) प्रविणा मोरजकर, कुर्ला 

१२) एम के मढवी, ऐरोली 

१३) भास्कर जाधव, गुहागर 

 १४)वैभव नाईक, कुडाळ

 १५) राजन साळवी, राजापूर लांजा 

 १६) आदित्य ठाकरे, वरळी 

 १७) संजय पोतनीस, कलिना 

१८) सुनील प्रभू, दिंडोशी 

१९) राजन विचारे, ठाणे शहर 

२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली 

२१) कैलास पाटील, धाराशिव 

२२) मनोहर भोईर, उरण 

२३) महेश सावंत, माहीम 

२४)श्रद्धा जाधव, वडाळा 

२५) पाचोरा – वैशाली सूर्यवंशी  

२६) नितीन देशमुख  – बाळापूर 

२७)  किशनचंद तनवाणी – छत्रपती संभाजी नगर मध्ये 

 २८)छत्रपती संभाजीनगर पश्चिम – राजू शिंदे*

 २९)वैजापूर मतदारसंघ  – दिनेश परदेशी*

 ३०) कन्नड मतदारसंघ  – उदयसिंह राजपूत*

 ३१) सिल्लोड  मतदारसंघ – सुरेश बनकर

३२) राहुल पाटील – परभणी 

३३) शंकरराव गडाख -नेवासा 

३४) सुभाष भोईर  – कल्याण ग्रामीण 

३५) सुनील राऊत – विक्रोळी

३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम 

३७) उन्मेश पाटील – चाळीसगाव 

३८) स्नेहल जगताप – महाड 

३९) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व  

४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here