Devmanus Season 2 : “त्याच्या तिरडीचा मोडला बांबू” जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येणार

0

Devmanus Season 2 : झी मराठी (Zee Marathi) वरील देवमाणूस (Devmanus) मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतील अनेक पात्रे प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यातील एक पात्र म्हणजे सरू आजी (Saru Aaji). देवमाणूस (Devmanus) मालिकेचा दुसरा सिजन (Devmanus Season 2) 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे.

देवमाणूस (Devmanus) मालिकेच्या शुभारंभ निमित्त 19 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता एक तासाचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. देवमाणूस मालिका (Devmanus Season 2) 20 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 10.30 सुरू होणार आहे. झी मराठी (Zee Marathi) ने यासंदर्भात प्रोमो रिलीज केला आहे.

हेही वाचा लोकप्रिय देवमाणूस मालिकेचा दुसरा सिजन या तारखेपासून होणार सुरू

मालिकेचा प्रोमो ‘देवमाणूस 2’च्या (Devmanus 2) अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सगळ्यात आधी डॉ. अजितकुमार देवचे एक बॅनर दिसते. यात गावकऱ्यांनी डॉक्टरांचे पहिले पुण्यस्मरण केले आहे. त्यानंतर सरु आजी (Saru Aaji) तो बॅनर फाडतं पुढे येत असल्याचे दिसते. आता सरू आजी भेटायला येणार ही बातमी ऐकल्यानंतर प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. आजीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येतेय’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

‘देवमाणूस’ ही मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हा पासून मालिकेतील सरु आजी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सरु आजीच्या म्हणींचे मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

सरू आजी

मालिकेतील जुनी पात्रे पुन्हा दिसणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. यातच आता सरू आजी (Saru Aaji) मालिकेत परतणार असल्याचे कळते आहे. ‘तुझ्या तिरडीचा मोडला बांबू..’ म्हणत सरू आजीचा (Saru Aaji) प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पुन्हा एकदा आजीचा आवाज ऐकून सगळेच प्रेक्षक खूप खुश झाले आहेत.

मालिकेचा प्रोमो (Devmanus 2) अधिकृत अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सगळ्यात आधी डॉ. अजितकुमार देवचे एक बॅनर दिसते. यात गावकऱ्यांनी डॉक्टरांचे पहिले पुण्यस्मरण केले आहे. त्यानंतर सरु आजी (Saru Aaji) तो बॅनर फाडतं पुढे येत असल्याचे दिसते. आता सरू आजी भेटायला येणार ही बातमी ऐकल्यानंतर प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. आजीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येतेय’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

‘देवमाणूस’ ही मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, तेव्हा पासून मालिकेतील सरु आजी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील सरु आजीच्या म्हणींचे मीम्स अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here