Solapur Lok Sabha Result: आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर

0

सोलापूर,दि.3: लोकसभा निवडणुकीची सुरू झाली आहे. सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या 17265 मतांनी आघाडीवर आहे तर भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांना दुसऱ्या फेरी अखेर 64389 मते पडली आहेत. तर राम सातपुते यांना 47133 मते पडली आहेत. प्रणिती शिंदे या 17265 मतांनी आघाडीवर आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here