Solapur: सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

0

सोलापूर,दि.१२: सोलापूर शहर कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. सोलापूर शहर नवीन १३९ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९९५२ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २८०४९ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ४४१ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४६२ झाली आहे. यात ९३५ पुरुष व ५२७ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ९३८ अहवाल प्राप्त झाले. यात ७९९ निगेटिव्ह तर १३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ८२ पुरुष आणि ५७ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर ३ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Solapur corona report


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here