सोलापूर,दि.18 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 38 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173685 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169535 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 543 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3607 झाली आहे. यात 2351 पुरुष व 1256 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2237 अहवाल प्राप्त झाले. यात 2199 निगेटिव्ह तर 38 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 25 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 85 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



