सोलापूर जिल्हा ग्रामीण 101 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.16 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 39 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173586 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169372 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 611 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3603 झाली आहे. यात 2347 पुरुष व 1256 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1485 अहवाल प्राप्त झाले. यात 1446 निगेटिव्ह तर 39 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 20 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 101 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here