सोलापूर जिल्हा ग्रामीण 132 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.7 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 111 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172811 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168189 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1058 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3564 झाली आहे. यात 2323 पुरुष व 1241 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 7201 अहवाल प्राप्त झाले. यात 7090 निगेटिव्ह तर 111 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 63 पुरुष आणि 48 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 132 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here