सोलापूर जिल्हा ग्रामीण 128 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.5 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 119 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172591 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 167943 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1088 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3560 झाली आहे. यात 2320 पुरुष व 1240 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 8201 अहवाल प्राप्त झाले. यात 8082 निगेटिव्ह तर 119 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 77 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 128 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here