सोलापूर जिल्हा ग्रामीण 162 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.2 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 113 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172228 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 167522 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1163 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3543 झाली आहे. यात 2310 पुरुष व 1233 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 14340 अहवाल प्राप्त झाले. यात 14227 निगेटिव्ह तर 113 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 69 पुरुष आणि 44 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 162 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here