सोलापूर जिल्हा ग्रामीण 158 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.29 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 126 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 171764 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 166959 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1273 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3532 झाली आहे. यात 2302 पुरुष व 1230 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 8572 अहवाल प्राप्त झाले. यात 8446 निगेटिव्ह तर 126 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 74 पुरुष आणि 52 महिलांचा समावेश आहे. आज 6 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 158 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७८१९


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here