सोलापूर जिल्हा ग्रामीण 63 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.13 : सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा वाढत आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 210 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 176362 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 171777 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 908 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3677 झाली आहे. यात 2389 पुरुष व 1288 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 902 अहवाल प्राप्त झाले. यात 692 निगेटिव्ह तर 210 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 124 पुरुष आणि 86 महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर 63 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here