सोलापूर,दि.18 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 184 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 169647 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 164450 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1714 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3483 झाली आहे. यात 2279 पुरुष व 1204 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 14599 अहवाल प्राप्त झाले. यात 14415 निगेटिव्ह तर 184 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 116 पुरुष आणि 68 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 399 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.