सोलापूर जिल्हा ग्रामीण 301 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.17 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 230 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 169441 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 164051 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1911 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3479 झाली आहे. यात 2277 पुरुष व 1202 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 15767 अहवाल प्राप्त झाले. यात 15537 निगेटिव्ह तर 230 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 138 पुरुष आणि 92 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 301 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here