सोलापूर,दि.16 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 200 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 169134 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 163750 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1910 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3474 झाली आहे. यात 2274 पुरुष व 1200 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 10745 अहवाल प्राप्त झाले. यात 10545 निगेटिव्ह तर 200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 130 पुरुष आणि 70 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 285 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.