सोलापूर,दि.15 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 214 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 168905 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 163465 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1969 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3471 झाली आहे. यात 2273 पुरुष व 1198 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 8887 अहवाल प्राप्त झाले. यात 8673 निगेटिव्ह तर 214 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 138 पुरुष आणि 76 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 264 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.