सोलापूर जिल्हा ग्रामीण 208 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.25 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 143 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 171118 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 166213 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1389 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3516 झाली आहे. यात 2291 पुरुष व 1225 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 10296 अहवाल प्राप्त झाले. यात 10153 निगेटिव्ह तर 143 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 82 पुरुष आणि 61 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 208 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here