सोलापूर जिल्हा ग्रामीण 165 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर जिल्हा ग्रामीण रुग्णसंख्येत घट

सोलापूर,दि.3 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 74 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 172313 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 167687 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1078 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3548 झाली आहे. यात 2311 पुरुष व 1237 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 12384 अहवाल प्राप्त झाले. यात 12310 निगेटिव्ह तर 74 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 38 पुरुष आणि 36 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 165 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here