सोलापूर जिल्हा ग्रामीण 129 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.15 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 47 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173540 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169271 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 671 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3598 झाली आहे. यात 2343 पुरुष व 1255 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2492 अहवाल प्राप्त झाले. यात 2445 निगेटिव्ह तर 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 29 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 129 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here