सोलापूर,दि.14 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 82 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173479 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 169142 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 742 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3595 झाली आहे. यात 2340 पुरुष व 1255 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 5017 अहवाल प्राप्त झाले. यात 4935 निगेटिव्ह तर 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 58 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. आज 3 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 105 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.



