सोलापूर जिल्हा ग्रामीण 94 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.12 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 53 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173305 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168915 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 804 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3586 झाली आहे. यात 2334 पुरुष व 1252 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 5419 अहवाल प्राप्त झाले. यात 5366 निगेटिव्ह तर 53 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 32 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. आज 5 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 94 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here