सोलापूर,दि.11 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 51 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173230 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168821 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 828 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3581 झाली आहे. यात 2330 पुरुष व 1251 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2449 अहवाल प्राप्त झाले. यात 2398 निगेटिव्ह तर 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 33 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे. आज 4 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 189 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.