सोलापूर जिल्हा ग्रामीण 158 जणांनी केली कोरोनावर मात

0

सोलापूर,दि.10 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 78 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 173156 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 168632 झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 947 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 3577 झाली आहे. यात 2329 पुरुष व 1248 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 6065 अहवाल प्राप्त झाले. यात 5987 निगेटिव्ह तर 78 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 48 पुरुष आणि 30 महिलांचा समावेश आहे. आज 02 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 158 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here