सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७९१०

0

सोलापूर,दि.२७ : सोलापूर शहरात रुग्णांची घट होत आहे. सोलापूर शहर नवीन एकही रूग्णांची भर नाही; एकूण रुग्ण संख्या २९३९४ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७९१० झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३३ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४५१ झाली आहे. यात ९३० पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ७२७ अहवाल प्राप्त झाले. यात ७२७ निगेटिव्ह तर ० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ० पुरुष आणि ० महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ४ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here