सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७९०६

0

सोलापूर,दि.२६ : सोलापूर शहरात रुग्णांची घट होत आहे. सोलापूर शहर नवीन ६ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३९४ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७९०६ झाली आहे.
तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३८ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४५० झाली आहे. यात ९२९ पुरुष व ५२१ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ५७२ अहवाल प्राप्त झाले. यात ५६६ निगेटिव्ह तर ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ४ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. आज १ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ३ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here