सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या झाली २७८५०

0

सोलापूर,दि.१० : सोलापूर शहर नवीन २ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९३३० झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८५० झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ३३ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४७ झाली आहे. यात ९२७ पुरुष व ५२० महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ५०८ अहवाल प्राप्त झाले. यात ५०६ निगेटिव्ह तर २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात १ पुरुष आणि १ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर २ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here